Home » photogallery » entertainment » SUCCESSFUL FIGHT AGAINST CANCER GIVEN BY THIS 10 BOLLYWOOD HEROINES BEFORE MAHIMA CHAUDHARY MHAD

Fight Against Cancer: महिमा चौधरीपूर्वी 'या' 10 बॉलिवूड नायिकांनी दिलाय कॅन्सरशी यशस्वी लढा

Mahima Chaudhary Breast Cancer News Update-बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरीने आपला अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. मटार नुकतंच या अभिनेत्रीने आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याची माहिती देत सर्वांनाच धक्का दिला आहे. मात्र बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी याआधी कॅन्सरसोबत यशस्वी लढा दिला आहे.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |