Home » photogallery » entertainment » STAR PRAVAH SWABHIMAN SERIAL SHANTANU PALLAVI GOT MARRIED MHGM

PHOTO: शांतनू पल्लवीचा विवाह संपन्न! अदितीनं दिले आशीर्वाद तर सुपर्णाच्या नव्या खेळीची सुरुवात

स्टार प्रवाहवरील (Star Pravah) 'स्वाभिमान' (Swabhiman) मालिकेत शांतनू आणि पल्लवी (Shantanu Pallavi) यांचा विवाहसोहळा पार पडला. मोठ्या आईनं दिलेल्या शब्दाप्रमाणे तिनं दोघांचं पुन्हा थाटामाटात लग्न लावून दिलंय. पाहा शांतनू पल्लवीच्या लग्नाचा हा खास अल्बम

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |