मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » बाहुबलीच्या वाढदिवसालाच राजमौलींच्या RRR चा लुक जाहीर! अजय देवगण, आलियाही चमकणार

बाहुबलीच्या वाढदिवसालाच राजमौलींच्या RRR चा लुक जाहीर! अजय देवगण, आलियाही चमकणार

एस एस राजामौली दिग्दर्शित बहुचर्चित सिनेमा आरआरआर (Roudram Ranam Rudhiram) मध्ये ज्युनिअर एनटीआर (Jr. NTR), राम चरण (Ram Charan), अजय देवगण (Ajay Devgn), आलिया भट्ट (Alia Bhatt), ओलिविया मॉरिस (Olivia Morris) आणि अन्य काही कलाकार अशी तगडी स्टारकास्ट असणार आहे.