मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » PHOTO: अभिनेत्री स्पृहा जोशीबरोबर असलेल्या मुलाला ओळखलात का? आता करतोय मालिकेत काम

PHOTO: अभिनेत्री स्पृहा जोशीबरोबर असलेल्या मुलाला ओळखलात का? आता करतोय मालिकेत काम

अभिनेत्री स्पृहा जोशी (Spruha Joshi) सतत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असते. स्पृहा लवकरचं टेलिव्हिजनवर परतणार आहे. मात्र त्याआधी स्पृहाचा एका छोट्या कलाकारासोबतचा फोटो व्हायरल होत आहे. कोण आहे का कलाकार? ओळखा पाहू.