नॅशनल क्रश Rashmika Mandanna चा स्पोर्टी लूक व्हायरल; PHOTOS पाहून चाहते घायाळ
रश्मिका मंदानाने (Rashmika Mandanna) 'Sarileru Neekevvaru' या चित्रपटात दक्षिणात्य सुपर स्टार महेश बाबूसोबत (Mahesh Babu) स्क्रिन शेअर केली आहे. या चित्रपटात तिने दमदार भूमिका निभावली आहे.
रश्मिका मंदानाच्या डेब्यू हिंदी 'मिशन मजनू' या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. पण ती तिच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढूनही आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहत आहे. (Photo : Twitter)
2/ 14
रश्मिका मंदानाचा स्पोर्टी लुक नुकताच समोर आला आहे. यापूर्वी अशाप्रकारचा तिचा फोटो कधीही इंटरनेटवर व्हायरल झाला नव्हता. तिच्या या स्पोर्टी लुकमध्ये ती खूपच कुल दिसत आहे. (Photo : Twitter)
3/ 14
रश्मिका मंदानाचे हे फोटो सोशल मीडियावर खूपच पसंत केले जात आहेत. तिच्या सौंदर्याचं अनेकांनी कौतुक केलं आहे. (Photo : Twitter)
4/ 14
डियर कॉम्रेड या चित्रपटामुळे खऱ्या अर्थाने तिची चित्रपटसृष्टीत ओळख निर्माण झाली होती. या चित्रपटातील तिचा अभिनय कौतुकास्पद होता. (फोटो- Instagram)
5/ 14
रश्मिकाला फिटनेसचा चांगलाच छंद आहे. तिचे जिममधले फोटो अनेकदा व्हायरल होत असतात. (Photo : Twitter)
6/ 14
Rashmika Mandanna स्वतः ला फिट ठेवण्यासाठी जिममध्ये तासन् तास घाम गाळताना दिसते. (Photo : Twitter)
7/ 14
देशभरातील युवकांची नॅशनल क्रश असणाऱ्या रश्मिकाच्या एका स्माईलने चाहते घायाळ होतात. (Photo : Twitter)
Rashmika Mandanna च्या गोल्डन रंगाच्या या लहंग्यातील फोटोजचं खूपच कौतुक होतं आहे. तिने या ड्रेसवर मॅचिंग बांगडी घातली आहे. (फोटो- Instagram)
10/ 14
पारंपरिक पोषाखातील तिचे हे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहेत. (फोटो- Instagram)
11/ 14
तिच्या या फोटोंच्या कमेंट बॉक्समध्ये चाहत्यांनी धुमाकूळ घातला असून अनेकांनी तिच्या सौंदर्याचं कौतुक करत सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. (फोटो- Instagram)
12/ 14
रश्मिका मंदानाचा पिवळ्या रंगाच्या या ड्रेसमध्ये मजेशीर पोज दिली आहे. यातून तिच्या स्वभावाचे अनेक पैलू दिसत आहेत. (फोटो- Instagram)
13/ 14
रश्मिका मंदाना या फोटोत संत्र्याला किस करताना दिसत आहे. (फोटो- Instagram)
14/ 14
तर या फोटोत रश्मिका हिरव्या पालेभाजीसोबत मजेशीर पोज देता दिसत आहे. (फोटो- Instagram)