Home » photogallery » entertainment » SOUTH FILM KGF FILM DIRECTORE PRASHANT NIL POST NEW INFORMATION ABOUT KGF2 MOVIE

ROCKY भाई लवकरच येणार भेटीला, KGF 2 बद्दल दिग्दर्शकांनी दिली नवी माहिती, पाहा PHOTO

दाक्षिणात्य अभिनेता यश आपल्या KGF या चित्रपटापासून चांगलाच प्रसिद्धीला आहे. दिवसेंदिवस त्याचे चाहते वाढतच आहेत. या चित्रपटात यशच्या अभिनयाचं मोठं कौतुक झालं होतं.

  • |