दृश्यम या चित्रपटासाठी तिला उत्कृष्ट बालकलाकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
|
1/ 7
अभिनेत्री Esther Anil ने बोल्ड फोटोशूट करत सर्वांनाच घायाळ केलं आहे.अभिनेत्री सध्या आपल्या फोटोशूटमुळं चांगलीच चर्चेत आली आहे.
2/ 7
Esther Anil नं नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अभिनेत्री फारच बोल्ड दिसत आहे.
3/ 7
Esther नं निळ्या रंगाचा घेरदार लेहंगा आणि डीप नेक ब्लाउज घातला आहे. या ट्रॅडिशनल लूकला अभिनेत्रीनं ग्लॅमरस टच दिला आहे.
4/ 7
अभिनेत्रीनं आपले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताच तिला मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत. तसेच हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
5/ 7
Esther Anil ही प्रामुख्याने तेलुगू आणि मल्याळम भाषिक चित्रपटांत काम करणारी अभिनेत्री आहे. ती फक्त २० वर्षांची आहे.
6/ 7
Esther ला २०१० मध्ये आलेल्या मल्याळम 'दृश्यम' या चित्रपटानं मोठी लोकप्रियता मिळवून दिली आहे. या चित्रपटातील अभिनेत्रीच्या अभिनयाचं मोठं कौतुक झालं होतं.त्यांनतर ती त्याच्या सिक्वलमध्येही दिसली होती.
7/ 7
दृश्यम या चित्रपटासाठी तिला उत्कृष्ट बालकलाकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.