Vicky Kaushal आणि 'या' साऊथ अभिनेत्रीचं आहे खास नातं! वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य
मालविकाने विजय आणि विजय सेतूपतीसोबत मास्टर तर रजनीकांत यांच्या सोबत पेट्टामध्ये काम केलं आहे. या चित्रपटांमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.
|
1/ 8
साऊथ इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी फारच कमी वेळात आपली चांगली ओळख निर्माण केली आहे. त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे मालविका मोहनन होय.
2/ 8
मालविका मोहनन सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. ती सतत आपल्या ग्लॅमरस फोटोंनी चाहत्यांना वेड लावत असते.
3/ 8
नुकताच मालविकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही हॉट अँड बोल्ड फोटो शेअर केले आहेत.
4/ 8
मालविका मोहननच्या या फोटोंना प्रचंड पसंती मिळत आहे. शेअर केलेल्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत.
5/ 8
परंतु मालविका मोहननबद्दल एक खास गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? मालविका आणि कतरिना कैफचा पती विकी कौशलमध्ये एक खास नातं आहे.
6/ 8
मालविका अनेकवेळा विकी कौशलच्या कौटुंबिक फोटोंमध्ये दिसून आली आहे. फारच कमी लोकांना त्यांच्याबद्दल माहिती आहे.
7/ 8
मालविका आणि विकी कौशल हे बालपणीचे मित्र आहेत.. ते एकेमकांच्या फारच जवळ आहेत. अनेकवेळा विकी आणि मालविकाने एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
8/ 8
मालविकाने विजय आणि विजय सेतूपतीसोबत मास्टर तर रजनीकांत यांच्या सोबत पेट्टामध्ये काम केलं आहे. या चित्रपटांमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.