'सिंघम' फेम अभिनेत्री काजल अग्रवालने नेहमीच चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. साउथ ते बॉलिवूड असा तिचा अभिनय प्रवास आहे. काजलचा मोठा चाहतावर्ग आहे. काजलने अलीकडेचं लग्न केलं आहे. सध्या ती आपला पती गौतम कीचलूसोबत व्हायरल होणाऱ्या फोटोंमुळे चर्चेत असते.