बॉलिवूड-साऊथ अभिनेत्री हंसिका मोटवानी नेहमीच आपल्या व्यावसायिक आणि खाजगी आयुष्यामुळे चर्चेत असते.
2/ 8
अभिनेत्रीने नुकतंच लग्न करत सर्वांना सुखद धक्का दिला होता. मात्र आपल्या मैत्रिणीच्या एक्स नवऱ्यासोबत लग्न केल्याने अभिनेत्रीला प्रचंड ट्रोलिंगचा सामनादेखील करावा लागला होता.
3/ 8
दरम्यान आता अभिनेत्रीने आपलं नवं फोटोशूट करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
4/ 8
हंसिका सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. नुकतंच अभिनेत्रीने आपले बोल्ड आणि ब्युटीफुल फोटो शेअर केले आहेत.
5/ 8
जांभळ्या रंगाच्या ऑफ शोल्डर आणि हायस्लिट गाऊनमध्ये हंसिका फारच सुंदर दिसत आहे.
6/ 8
हंसिकाच्या या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
7/ 8
हंसिकाने एका पुरस्कार सोहळ्यासाठी हा खास ग्लॅमरस लूक कॅरी केला होता.
8/ 8
हंसिकाने बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. आज साऊथच्या आघडीच्या अभिनेत्रीमध्ये हंसिकाची गणती केली जाते.