टिम इंडियाचा माझी कॅप्टन आणि सध्याचा बीसीसीआई अध्यक्ष सौरव गांगुलीचा (Sourav Ganguly Biopic) जीवनपट लवकरच पडद्यावर साकारला जाणार आहे. अनेक उतार चढाव असलेलं जीव जगलेल्या सौरवची भूमिका अभिनेता रणबीर कपूर साकारणार असल्याचं म्हटलं जात आहे न्यूज 18 शी बोलताना सौरव गांगुली म्हणाला होता, 'हो मी बायोपिकसाठी तयार आहे.' तर या भूमिकेसाठी रणबीर व्यतिरिक्त आणखीही काही अभिनेत्यांची नाव चर्चेत आहे. पाहा कोण आहेत हे.