Home » photogallery » entertainment » SONU SOOD MORTGAGES 8 PROPERTIES IN JUHU TO RAISE RS 10 CRORE FOR HELPING TO NEEDY PEOPLE UP SNEH

खरा हिरो! सोनू सूदने गरजूंना मदत करण्यासाठी घेतलं 10 कोटींचं कर्ज, गहाण ठेवली प्रॉपर्टी

अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) कडून मदतीचा ओघ अद्यापही सुरूच आहे. प्रवासी मजूर, मुंबई पोलीस तसंच इतर अनेक गरजवंतांना सोनूने मदत केली आहे. मात्र सोनूने ही मदत करण्यासाठी निधी कसा उभा केला असा सवाल उपस्थित केला जात होता.

  • |