अभिनेत्री सोनम कपूर काहीच दिवसांपूर्वी भारतात आली आहे. पण तेव्हापासून तिच्या प्रेग्नंसीच्या बातम्या येत आहेत. यातच आता कपूर कुुटुंबातून गुड न्यूज ऐकायला मिळत आहे. नुकतच डोहाळे जेवणही झालं आहे.
2/ 8
यासाठी संपूर्ण कपूर गर्ल्स उपस्थित होत्या. दरम्यान हे डोहाळे जेवण सोनमचा आतेभाऊ मोहित मारवाहच्या पत्नीचं होतं. मोहित देखील सिनेसृष्टीत सक्रिय आहे.
3/ 8
नुकतच सोनमच्या बहिणीचं रियाचं लग्न देखील आहे.
4/ 8
त्यामुळे कपूर कुटुंबात एकामागून एक कार्यक्रम पाहायला मिळत आहेत. परवाच लग्नाचं रिसेप्शन देखील पार पडलं होतं.
5/ 8
दरम्यान सोनम भारतात परतल्यापासून हेल्दी दिसत असल्याचं तिच्या चाहत्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे ती गर्भवती असल्याचं म्हटलं जात आहे.
6/ 8
सोनमने लग्नासाठी अनारकली सुट परिधान केला होता.
7/ 8
सोनम मागील वर्षभरापासून पती आनंद अहुजासोबत लंडनमध्येच होती. तर आता ती बहिणीच्या विवाहासाठी भारतात परतली आहे.
8/ 8
सोनम आणि आनंद यांनी २०१८ मध्ये विवाह केला होता. तर आता सोनम लंडनमध्येच स्थायिक होण्याचा विचार करत असल्याचंही म्हटलं जात आहे.