प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री सोनाली राऊत तिच्या लुकसाठी आणि बोल्डनेससाठी फारच प्रसिद्ध आहे. पाहा तिचे लेटेस्ट फोटो. ब्रालेट आणि शॉर्ट डेनिममध्ये तिने लेटेस्ट शूट केलं आहे. तिचा बोल्ड अवतार साऱ्यांचच लक्ष वेधत आहे. बिग बॉसमध्येही सोनाली दिसली होती. तिच्या सौंदर्यासाठी ती फारच प्रसिद्ध आहे. सोनाली ही प्रसिद्ध मॉडेल आहे. २०१० साली तिने आपल्या करिअरला सुरूवात केली होती. सोनालीने काही चित्रपटांतही काम केलं आहे. तिच्या बोल्डनेससाठी ती फारच प्रसिद्ध आहे. सोनाली सोशल मीडियावरही फारच प्रसिद्ध आहे.