मॉडेल, अभिनेत्री सोनाली राऊत (Sonali Raut) हीचं लेटेस्ट फोटो हे इंटरनेटवर सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहेत. सोनालीचे हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
|
1/ 11
मॉडेल, अभिनेत्री सोनाली राऊत (Sonali Raut) हीचं लेटेस्ट फोटो इंटरनेटवर सर्वांचच लक्ष वेधून घेत आहेत.
2/ 11
बॅकलेस ड्रेस मध्ये सोनाली अतिशय मोहक दिसत आहे.
3/ 11
सोनालीचा बाथटब मधील हा फोटो विशेष लक्ष वेधून घेत आहे.
4/ 11
सोनाली 2010 साली किंगफिशरच्या कॅलेंडरमध्ये फिचर झाली होती.
5/ 11
सोनालीने द एक्सपोज या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदापर्पण केलं होतं.
6/ 11
सोनाली एक्स बिगबॉस कन्टेस्टंट सुद्धा आहे.
7/ 11
सोनाली ही प्रसिद्ध मॉडेल उज्ज्वला राऊत हिची लहान बहिण आहे.
8/ 11
सोनाली ग्रेट ग्रॅन्ड मस्ती या चित्रपटात देखील झळकली होती.
9/ 11
सोनाली नुकतीच डेंजरस या वेबसीरिजमध्ये दिसली होती.
10/ 11
लवकरच ती फियर फॅक्टर खतरोंके खिलाडी 11 या शोमध्ये दिसणार आहे.