महाराष्ट्राची अप्सरा म्हणजे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. साडी असो किंवा वेस्टर्न ड्रेस कोणत्याही लूकमध्ये ती सुंदर आणि हॉटच दिसते. आता तर तिने खरंच आपला हॉट अवतार दाखवला आहे. तिने आपल्या सोशल मीडियावर बिकिनी फोटो शेअर केला आहे.
2/ 11
सोनाली पती कुनाल बेनोदेकरसोबत सध्या व्हेकेशन सेलिब्रेट करत आहे.
3/ 11
सोनाली आणि कुणाल मालदिवला सुट्ट्या साजऱ्या करण्यासाठी गेले आहेत.
4/ 11
सोनालीने मालदिवच्या समुद्रकिनाऱ्यावर नवऱ्यासोबत रोमँटिक फोटो शेअर केला आहे. ज्यात ती सुंदर बिकिनीमध्ये दिसत आहे. तिने कुणालच्या हातात आपला हात दिला आहे. तिचा हा हॉट लूक आणि रोमँटिक अंदाज तिच्या चाहत्यांना चांगलाच पसंत पडला आहे.
5/ 11
सोनाली मालदीव पोहोचताच तिने आपले काही फोट शेअर केले होते.
6/ 11
न्युऑन
7/ 11
सोनाली आणि कुणाल यांनी काही महिन्यांपूर्वीच लग्न केलं आहे.
8/ 11
लॉकडाऊनमध्ये अगदी साध्या पद्धतीने दुबईत त्यांचं लग्न झालं.
9/ 11
त्यानंतर सोनाली पतीसोबत आफ्रिकेत हनिमूनसाठी गेली होती.
10/ 11
तर काही दिवसांपूर्वीच ती तिच्या आगामी चित्रपटांच्या शुटींगसाठी भारतात परतली होती.
11/ 11
आता पुन्हा एकदा हे क्युट कपल पुन्हा व्हेकेशनवर गेलं आहे.