Home » photogallery » entertainment » SONALI BENDRE MAHIMA CHAUDHARY CELEBRITIES WHO HAVE FIGHT SERIOUS ILLNESS AND CAME BACK SUCCESSFULLY MHNK

Bollywood Actors : रील नाही रिअल लाईफ फाइटर; मृत्यूच्या दारातून परत आलेत 'हे' कलाकार

आपल्या चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपल्यावर कोसळलेल्या शारीरिक संकटावर धैर्याने यशस्वी मात केली आहे. या कलाकारांनी जीवनात मृत्यूशी झुंज देताना आश्चर्यकारक धैर्य दाखवले आणि पुन्हा जोमाने काम केले. या कलाकारांनी ते त्यांच्या चाहत्यांसाठी प्रेरणास्त्रोत असल्याचे सिद्ध केले आहे. आज चित्रपटसृष्टीतील अशाच काही कलाकारांबद्दल जाणून घेऊया.

  • |