अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee) मॅक्सिकोमध्ये पती कुणालसोबत सुट्ट्यांचा आनंद घेत होती. दरम्यान तिचे काही हॉट बिकीनीतील फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. सोनाली कायमच तिच्या आरोग्याबद्दल आणि फिटनेसबद्दल सजग असते. सध्या ती मेक्सिकोमध्ये फिरायला गेली असून तिचे बिकिनीमधले फोटोज व्हायरल होत आहेत.
|
1/ 9
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे ब्ल्यू बिकिनीमधले फोटो प्रचंड वायरल होत आहेत.
2/ 9
सोनालीच्या फोटोज् मध्ये तिच्या बोल्डनेस इतकीच तिच्या फिटनेसची देखील चर्चा होत आहे.
3/ 9
सोनालीच्या अनेक मित्रमैत्रिणींनी आणि चाहत्यांनी तिच्या फोटोखाली कमेंट्स करून तिच्या फिगरचं कौतुक केलं आहे.
4/ 9
सोनाली तिच्या फिटनेसबाबतीत सातत्य राखून आहे आणि आरोग्याबाबतही कायम काळजी घेते
5/ 9
सोनालीचे मधल्या काळात व्यायाम करतानाचे अनेक व्हिडिओज् सुद्धा वायरल झाले होते जागतिक आरोग्य दिनाच्या दिवशी तिने तिची हेल्थ ट्रान्सफर्मेशन जर्नी सगळ्यांना सांगितली होती
6/ 9
सोनाली सध्या मेक्सिकोमध्ये हनिमूनला गेली असून तिथले तिचे प्रत्येक बिकिनी लुक काळजाचा ठोका चुकवणारे आहेत.
7/ 9
या ट्रिपचे हे शेवटचे फोटो अशी पोस्ट टाकत तिने फोटो शेअर केले आहेत.
8/ 9
सोनाली आणि कुणालने मागच्या वर्षी कोर्ट मॅरेज केलं होतं पण त्यांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी तिने थाटामाटात पुन्हा विवाह केला.
9/ 9
लग्नाच्या लूक्सचे अपडेट्स अजून तिने पोस्ट केले नसले तरी तिच्या प्रत्येक बिकिनी लुकची मात्र बरीच चर्चा होत आहे.