Home » photogallery » entertainment » SONALEE KULKARNI VISIT KOLHAPUR TULJA BHAVANI TEMPLE FIRST TIME AFTER MARRIAGE KUNAL BENODEKAR MHGM

लग्नानंतरचा जागरण गोंधळ घालण्यासाठी अप्सरा पोहोचली थेट तुळजाभवानीच्या दारात; कुलदैवतेच्या दर्शनाचे फोटो आले समोर

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं महाराष्ट्राचा परंपरा जपत लग्नानंतर जागरण गोंधण घालण्याची प्रथा जपली आहे. नवरा कुणालबरोबर पहिल्यांदाच कोल्हापूरच्या तुळजाभवानीचं दर्शन घेतलं.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India