Home » photogallery » entertainment » SONALEE KULKARNI KUNAL BENODEKAR WEDDING DATE ANNOUNCED PLANET MARATHI OTT MHGM

Sonalee Kunal Wedding: अप्सरेच्या लग्नाची तारीख आली समोर; उरलेत फक्त 6 दिवस

महाराष्ट्राच्या लाडकी अप्सरा सोनाली कुलकर्णीच्या लग्नाचं प्रेक्षपण प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अभिनेत्रीनं लग्नाची पत्रिका देखील शेअर केली होती. नुकतीच तिच्या लग्नाची तारीख देखील समोर आली आहे.

  • |