Home » photogallery » entertainment » SONALEE KULKARNI KUNAL BENODEKAR WEDDING ACTRESS SHARES HER MEHNDI PHOTO WITH GHAGRA CHOLI MHGM

Sonalee Kulkarni: मोठ्या डिझाइनरचा नाही; पण सोनालीसाठी खूपच खास आहे तिच्या मेहंदीचा लेहंगा; कारण आलं समोर

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं नुकतेच तिच्या मेहंदी कार्यक्रमाचे फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्रीनं कार्यक्रमाला घातलेल्या घागरा चोळीनं मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. तिच्यासाठी हा घागरा चोळी फारच खास आहे. याच कारण काय आहे जाणून घ्या.

  • |