मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » Sonalee: मराठमोळी अप्सरा झाली बॉलिवूडची प्रिन्सेस! सोनालीच्या ब्लॅक आऊटफिटमधील फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव

Sonalee: मराठमोळी अप्सरा झाली बॉलिवूडची प्रिन्सेस! सोनालीच्या ब्लॅक आऊटफिटमधील फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या तमाशा लाईव्ह या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकतचं तिनं एक फोटोशूट केलं. तिचे फोटो पाहून चाहत्यांनी तिला बॉलिवूडची प्रिसेंस असं म्हटलं आहे.