बोल्डनेसच्या बाबतीत मलायकालाही टक्कर देते जाऊबाई सीमा, तुम्ही पाहिलंत का सोहेल खानच्या पत्नीला?
Sohail Khan-Seema Divorce- बॉलिवूडच्या लोकप्रिय कुटुंबापैकी एक असलेलं खान कुटुंब. या खान कुटुंबातून पुन्हा एकदा घटस्फोटाचं वृत्त समोर आलं आहे. मलायका-अरबाजनंतर या कुटुंबातील दुसऱ्या कपलचा आता घटस्फोट होणार आहे.
|
1/ 8
बॉलिवूडच्या लोकप्रिय कुटुंबापैकी एक असलेलं खान कुटुंब. या खान कुटुंबातून पुन्हा एकदा घटस्फोटाचं वृत्त समोर आलं आहे. मलायका-अरबाजनंतर या कुटुंबातील दुसऱ्या कपलचा आता घटस्फोट होणार आहे.
2/ 8
अभिनेता सोहेल खान आणि पत्नी सीमा लवकरच एकमेकांपासून विभक्त होत आहेत. काल त्यांनी कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्यांनतर सीमा खान चांगलीच चर्चेत आली आहे.
3/ 8
लाईमलाईट पासून नेहमीच दूर राहिलेली सीमा आपल्या जाऊबाई मलायका इतकीच सुंदर आणि फिट आहे.
4/ 8
सीमासुद्धा मलायकाप्रमाणे सतत वेगवेगळ्या आऊटफिट्समध्ये दिसून येते.
5/ 8
वास्तविक सीमा एक फॅशन डिझायनर आहे.
6/ 8
सीमा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
7/ 8
सीमा आणि मलायका यांच्यात फार चांगली मैत्री असल्याचं अनेकवेळा दिसून आलं आहे.
8/ 8
सीमाने डिझाईन केलेल्या आऊटफिट्समध्ये मालयकाने अनेकवेळा फोटोशूटदेखील केलं आहे.