मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » ...म्हणून बॉलिवूडमध्ये मला काम मिळत नाही; ऑस्कर विजेता ए.आर.रेहमान यांचा धक्कादायक खुलासा

...म्हणून बॉलिवूडमध्ये मला काम मिळत नाही; ऑस्कर विजेता ए.आर.रेहमान यांचा धक्कादायक खुलासा

ऑस्कर विजेते एआर रेहमान यांचा खुलासा ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. त्यानंतर आता एआर रेहमानही व्यक्त झाले आहे.