Home » photogallery » entertainment » SNEHALATA VASAIKAR MARATHI ACTRESS NEW PHOTOSHOOT IN WATER HOT AND BOLD AVTAR MARATHI ENTERTAINMENT ANURADHA WEBSERIES MHRN
कायमच आपल्या वेगळ्या अंदाजने आणि वेगळ्या भूमिकांनी प्रेक्षकांना खुश करणारी अभिनेत्री स्नेहलता वसईकरचं (Snehalata Vasaikar photoshoot) हे hottest photoshoot पाहिलंत का?
|
1/ 9
स्नेहलता वसईकर या अभिनेत्रीने सध्या वेगवेगळ्या भूमिका करायचा एक चंगच बांधला आहे.
2/ 9
कधी अहिल्या मालिकेतील हटके भूमिका तर कधी अनुराधा सिरीजमध्ये साकारलेली लेडी पोलीस ऑफिसरची जबरदस्त भूमिका, अगदी सगळ्या भूमिका ती चोख पार पाडते.
3/ 9
सध्या तिच्या एका सॉलिड फोटोशूटची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
4/ 9
तिच्या अनोख्या अंदाजात तिने एकदम तुफानी पोझेस् देत एकदम हटके शूट केलं आहे.
5/ 9
शांत आणि थंडगार पाण्यात स्नेहलताने केलेल्या या शूटनंतर त्यावर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडताना दिसतोय.
6/ 9
अनेकांनी तर ‘पानी में आग लगा दी’ असं तिला कमेंट करून सांगितलं आहे.
7/ 9
स्नेहलता कायमच वेगवेगळ्या पद्धतीचे फोटोशूट करत असते. कधी पारंपरिक पोशाखात तर कधी वेस्टर्न लुकमध्ये ती दिसून येते.
8/ 9
आज मात्र हा तिचा हॉटेस्ट अंदाज समोर आला आहे ज्याला चाहत्यांनी खूप छान स्वीकारलं सुद्धा आहे.
9/ 9
स्नेहलताला नव्या प्रोजेक्टमध्ये आणखी एका सुंदर भूमिकेत पाहण्यासाठी आता चाहते उत्सुक झाले आहेत.