मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » Smita Patil: मुलाला मनभरुन प्रेमही करु शकल्या नव्हत्या स्मिता पाटील; असा झालेला 31 वर्षाच्या मराठमोळ्या अभिनेत्रीचा मृत्यू
Smita Patil: मुलाला मनभरुन प्रेमही करु शकल्या नव्हत्या स्मिता पाटील; असा झालेला 31 वर्षाच्या मराठमोळ्या अभिनेत्रीचा मृत्यू
Smita Patil Life Story: स्मित पाटील या सिनेसृष्टीतील एक नावाजलेल्या आणि प्रचंड गाजलेल्या अभिनेत्री होत्या.
स्मित पाटील या सिनेसृष्टीतील एक नावाजलेल्या आणि प्रचंड गाजलेल्या अभिनेत्री होत्या.
2/ 8
कलात्मक चित्रपटांमध्ये तर त्या सर्वोत्तम अभिनेत्रीच्या यादीत अव्वल स्थानावर होत्या.करिअरच्या अवघ्या काहीच वर्षात त्या अंतरराष्ट्रीय स्थरावरील अभिनेत्री बनल्या होत्या.
3/ 8
पडद्यावर राज्य करणाऱ्या या मराठमोळ्या अभिनेत्रीने मात्र, फारच कमी वयात जगाचा निरोप घेतला होता.
4/ 8
महाराष्ट्रातील माजी मंत्री होऊन गेलेल्या शिवाजीराव पाटील यांच्या त्या लेक होत्या.
5/ 8
सुरुवातीला त्या दूरदर्शनवर बातम्या देत असत. त्यावेळी त्यांना काही विद्यार्थ्यांनी आपल्या आर्ट चित्रपटात काम करण्याची विनंती केली.
6/ 8
ती विनंती मान्य करुन त्या अभिनय क्षेत्रात उतरल्या होत्या. दिग्दर्शक शाम बेनेगल यांनी त्यांना सिनेमाची पहिली ऑफर दिली होती.
7/ 8
खाजगी आयुष्याबाबत सांगायचं झालं तर, स्मिता पाटील यांनी अभिनेते राज बब्बर यांच्यासोबत लग्न केलं होतं.
8/ 8
वयाच्या 31 व्या वर्षी त्यांनी मुलगा प्रतीकला जन्म दिला होता. डिलिव्हरीनंतर त्यांची तब्येत खालावत गेली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता.