प्रसिद्ध टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने (Sidharth Shukla) आटवडाभारापूर्वीच अचानक जगातून एक्झीट घेतली. त्याची ही एक्झीट अनेकांना चटका लावून गेली आहे. तसेच सिद्धार्थचीच बालिका बधू मधील कोस्टार प्रत्युषा बॅनर्जीचाही २०१६ साली मृत्यू झाला. पण हेच नाहीत आणखीही असे स्टार्स आहेत. ज्यांनी कमी वयातच जगाचा निरोप घेतला होता. पाहा कोण आहेत.