मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » सुशांत-रियापासून शेहनाझ-सिद्धार्थपर्यंत...या celebs ची अधुरी राहिली प्रेमकहाणी

सुशांत-रियापासून शेहनाझ-सिद्धार्थपर्यंत...या celebs ची अधुरी राहिली प्रेमकहाणी

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं नुकतच निधन झालं आहे. शेहनाझ गिलसोबतची त्याची प्रेमकहानी तिथेच अधुरी राहीली आहे. याशिवाय मागील वर्षी अभिनेता सुशांत सिंग राजपूतचं निधन झालं होतं. रिया चक्रवर्तीसोबत त्याचीही लव्हस्टोरी अधुरीच राहिली होती. पाहा कोण आहेत आणखी सेलिब्रिटी.