Home » photogallery » entertainment » SIDHARTH SHUKLA FUNERAL MOTHER RITA SHUKLA AND SHEHNAAZ GILL WEEPING BADLY LATEST PHOTOS MHJB

Sidharth Shukla Funeral: सिद्धार्थला अखेरचं बघताना आई आणि शेहनाझला अश्रूंचा बांध रोखणं झालं कठीण

बिग बॉस 13 (Bigg Boss 13) चा विजेता आणि अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचा मृत्यू (Sidharth Shukla) ही घटना अजूनही अनेकांसाठी विश्वास न ठेवण्यासारखी आहे. आज ओशिवारा याठिकाणी त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होणार आहेत. याठिकाणी आपल्या मुलाला, मित्राला, आवडत्या कलाकाराला अलविदा म्हणण्यासाठी मोठी गर्दी जमली आहे.

  • |