अभिनेत्री कियारा आणि सिद्धार्थ लग्नबंधनात अडकण्यासाठी सज्ज झाले आहेत. दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा आहे. कियाराला सिद्धार्थची नवरी झालेली पाहण्यासाठी सगळे उत्सुक आहेत.
कियारा सिद्धार्थची नवरी तर बनणार आहेच. मात्र त्याधीच तिचे नवरीच्या अवतारातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. कियाराचा ब्राइडल लुक समोर आलाय.