अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांचं 07 फेब्रुवारीला लग्न झालं.
लग्नानंतर कियारा आणि सिद्धार्थ यांना पहिल्यांदा एकत्र स्पॉट करण्यात आलं.
कियारानं लग्नात पिंक कलरचा लेहंगा घातला होता. तर एअरपोर्टवर अभिनेत्रीनं ब्लॅक आऊटफिटमध्ये नवऱ्याबरोबर एंट्री घेतली.