बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांचं लग्न जैसमेरमध्ये पार पडलं.
2/ 5
जैसलमेरमध्ये सूर्यगड पॅलेसमध्ये सिद्धार्थ कियाराचा विवाह सोहळा झाला. ४-५ दिवसांपासून या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती.
3/ 5
सिद्धार्थ कियारा यांनी आता लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. कियाराने फोटो शेअर करताना म्हटलं की, आता आपलं पर्मनंट बूकिंग आहे.
4/ 5
लग्न लागून 5 तास झाले तरी दोघांच्या लग्नाचा एकही फोटो समोर आलेल नाही. दोघांच्या लग्नाचे फोटो आता येतील नंतर येतील असं म्हणत चाहत्यांची उत्सुकता शिगेला ताणली होती.
5/ 5
राजस्थानच्या जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसवरील सिद्धार्थ कियाराच्या लग्नासाठी लक्झरी व्हिला बुक करण्यात आला होता. या व्हिलामध्ये तब्बल 84 खोल्यांचं बुकिंग करण्यात आलं होतं.