बॉलिवूडसाठी सज्ज आहे श्वेता तिवारीची लेक; पलकचे फोटो पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क
पलक तिवारी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
|
1/ 11
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे, पण त्याआधीच तिच्या फोटोंनी सोशल मीडियाचं तापमान वाढवलं आहे. पाहा पलकचे आकर्षक फोटो.
2/ 11
२१ वर्षीय पलक आई श्वेताप्रमाणेच सुंदर आहे.
3/ 11
पलक ही श्वेता आणि तिचा पूर्व पती राजा चौधरी यांची मुलगी आहे.
4/ 11
श्वेताने सिंगल मदर बनून पलकचा सांभाळ केला आहे.
5/ 11
तर आता बॉलिवूडमध्ये आपले पाय रोवू पाहत आहे. लवकरच एका चित्रपटात ती दिसणार आहे.
6/ 11
रोझी या चित्रपटातून ती पदार्पण करणार आहे.
7/ 11
अभिनेता विवेक ऑबेरॉयसोबत ती डेब्यू करणार आहे.
8/ 11
सोशल मीडियावर पलक सक्रिय दिसून येते.
9/ 11
तिच्या फोटोंनी आतापासूनच तिची फॅनफॉलोइंग वाढत आहे.
10/ 11
काही दिवसांपूर्वी पलकने सोशल मीडियावरून ब्रेक घेतला होता. पण आता ती परतली आहे.