छोट्या पडद्यावरील आदर्श सून आणि 'कसौटी जिंदगी की' फेम श्वेता तिवारीने राजा चौधरीसोबत लग्नं केलं होतं. मात्र त्याच्या व्यसनांना कंटाळून तिनं घटस्फोट घेतला होता. श्वेतानं दुसरं लग्न अभिनव कोहली सोबत केलं होतं. मात्र या नात्यामध्ये सुद्धा तिला दुखचं मिळाला. सध्या ती आपल्या 2 मुलांसोबत विभक्त राहते.