अभिनेत्री श्वेता तिवारी ही तिच्या लुक्ससाठी फारच प्रसिद्ध आहे. तिने चाळीशीनंतरही स्वतःला अतिशय फिट ठेवलं आहे. पाहा तिचे फोटो. श्वेता तिवारी काही दिवसांपूर्वीच तिच्या आगमी शोच शुटींग पूर्ण करून भारतात परतली होती. श्वेता तिच्या प्रोफेशनल आयुष्याइतकीच खाजगी आयुष्यामुळेही चर्चेत राहाते. श्वेतावर तिच्या दुसऱ्या पतीने अनेक आरोप लावले होते. श्वेतानेही त्याला सडेतोड उत्तर दिलं होतं. श्वेताने स्वतःला अतिशय फिट ठेवलं आहे. श्वेता २१ वर्षीय मुलीची व एका मुलाची आई देखील आहे. शॉर्ट ड्रेसमध्ये श्वेता अगदी पंचवीशीतील तरूणी दिसत आहे. श्वेताची मुलगी पलक तिवारी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. श्वेताचा आगामी शो खतरोंके खिलाडी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. खतरोंके खिलाडी ११चा प्रोमो काही दिवासांपूर्वीच प्रदर्शित झाला होता.