ऑक्टोबर हिटमध्ये श्वेता आणि तिची मुलगी स्विमिंग पूलमध्ये दिसून येत आहेत. त्यांच्या हॉट लूकची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
|
1/ 8
कसौटी जिंदगी की मालिकेमधील अभिनेत्री श्वेता तिवारी ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अक्टिव्ह असते. ऑक्टोबर हिटमध्ये ती स्विमिंग पूलमध्ये दिसून येत असून यातील तिचा हॉट लूकही व्हायरल होत आहे. (Photo- @shweta.tiwari/Instagram)
2/ 8
श्वेता या फोटोंमध्ये सफेद आणि गुलाबी रंगाच्या टू पीस बिकिनीमध्ये दिसून येत आहे. श्वेता ही टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. (Photo- @shweta.tiwari/Instagram)
3/ 8
मागील काही दिवसांपासून सोनी टेलिव्हिजनवर मेरे डॅड की दुल्हन ही मालिका सुरु आहे. या मालिकेत वरूण बडोलासोबत श्वेता दिसत असून प्रेक्षकांना ही जोडी पसंत पडते आहे. (Photo- @shweta.tiwari/Instagram)
4/ 8
shweta tiwari, palak tiwari
5/ 8
श्वेता बिग बॉसमध्येही आली होती. या कार्यक्रमात देखील प्रेक्षकांनी तिला खूप पसंत केलं होतं. Bigg Boss मालिकेचा सीझन 4 तिने जिंकलादेखील होता. (Photo- @shweta.tiwari/Instagram)
6/ 8
श्वेताची मुलगी पलक लवकरच रोजी सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. (Photo- @palaktiwarii/Instagram)
7/ 8
नुकतंच या सिनेमाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं असून, या सिनेमात तिच्याबरोबर विवेक ओबरॉयदेखील दिसणार आहे.(Photo- @palaktiwarii/Instagram)
8/ 8
श्वेता आणि तिची मुलगी पलक नेहमी सोशल मीडियावर फोटो शेअर करत असतात. त्यातून आई आणि मुलीची केमिस्ट्री दिसून येते. (Photo- @palaktiwarii/Instagram)