श्रुती मराठे ही मराठी सिनेसृष्टीतील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (Shruti Marathe/instagram) अभिनयासोबतच ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. (Shruti Marathe/instagram) ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. (Shruti Marathe/instagram) यावेळी देखील तिनं असेच काही ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Shruti Marathe/instagram) मात्र हे फोटो पाहून काही नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवली आहे. (Shruti Marathe/instagram) मॅडम लस घेतली का?, लस घेण्याची तयारी करताय का? अशा आशयाच्या प्रतिक्रिया देत काही नेटकरी तिला ट्रोल करत आहेत. (Shruti Marathe/instagram) अर्थात या ट्रोलिंगवर श्रुतीनं आद्याप कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. (Shruti Marathe/instagram) श्रुतीनं सनई चौघडे या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. (Shruti Marathe/instagram) मुंबई-पुणे-मुंबई-2 या चित्रपटातून श्रुती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली. (Shruti Marathe/instagram) मराठीसोबतच तिनं दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही काम केलं आहे. (Shruti Marathe/instagram)