मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » ये बारिश भी कुछ कुछ तुम सी है! पावसातल्या फोटोंनी श्रुती मराठेनं केलं घायाळ; Likes चा वर्षाव

ये बारिश भी कुछ कुछ तुम सी है! पावसातल्या फोटोंनी श्रुती मराठेनं केलं घायाळ; Likes चा वर्षाव

Shruti Marathe Monsoon Diary: मराठीतल्या या ग्लॅमरस अभिनेत्रीने शेअर केलेला ताजे फोटो चाहत्यांना वेड लावतील असे आहेत. पावसात चिंब भिजलेल्या या फोटोंना काही तासांत हजारो लाइक्स मिळालेत.