Home » photogallery » entertainment » SHRUTI HAASAN SHARE SAREE PHOTOS ON INSTAGRAM SEE PHOTOS MHAD

Shruti Haasan चा Traditional Look पाहून मैत्रीण झाली फिदा! चक्क लग्नासाठी घातली मागणी

दाक्षिणात्य अभिनेता कमल हसनची मुलगी आणि अभिनेत्री श्रुती हासन तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते. ती अनेकदा कथित बॉयफ्रेंड शंतनूसोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अशा परिस्थितीत आता ती तिच्या नवीन पोस्टमुळे चर्चेत आली आहे, ज्यामध्ये तिचा साडीचा पारंपारिक लूक पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीला साडीत पाहून केवळ तिच्या चाहत्यांचेच नाही तर तिच्या एका महिला मैत्रिणीचेही मन हरखून गेले आणि तिने तिच्यासमोर सार्वजनिकपणे लग्नाचा प्रस्ताव ठेवला.

  • |