साऊथ सुंदरी श्रुती हसन बॉयफ्रेंडसोबत झाली रोमँटिक, शेअर केले Unseen Photo
ज्येष्ठ अभिनेते कमल हसन यांची लेक आणि साऊथ अभिनेत्री श्रुती हसन नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.
|
1/ 8
ज्येष्ठ अभिनेते कमल हसन यांची लेक आणि साऊथ अभिनेत्री श्रुती हसन नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.
2/ 8
आजही अभिनेत्रीने आपल्या बॉयफ्रेंडच्या वाढदिवसाचं निमित्त साधत एक खास पोस्ट शेअर केली आहे.
3/ 8
अभिनेत्रीने बॉयफ्रेंड शंतनूसोबत आपले रोमॅंटिक फोटो शेअर करत सर्वांचंच लक्ष वेधलं आहे.
4/ 8
श्रुतीने शंतनूसोबतचे फोटो शेअर लिहिलंय, 'हॅपी बर्थडे माय शंतनू हजारिका. हे जग तुमच्या भव्य उर्जेचा सामना करण्यात धन्यता मानते. आणि मी स्वतःला तुझ्यासोबत पाहून फारच भाग्यवान समजते. तुझा वाढदिवस आनंदाने भरलेला असो. हीच माझी इच्छा आहे.
5/ 8
साऊथ आणि बॉलिवूड अभिनेत्री श्रुती हसन गेली अनेक दिवस शंतनूसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.
6/ 8
परंतु श्रुतीने कधीच आपल्या नात्याबद्दल उघडपणाने संवाद साधलेला नाहीय.
7/ 8
श्रुती आणि शंतनू सतत एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसून येतात.
8/ 8
श्रुती हसन लवकरच प्रभाससोबत 'सालार' चित्रपटात दिसणार आहे.