Home » photogallery » entertainment » SHREYA BUGADE IN BIGG BOSS MARATHI RUMERS READ DETAILS MHAD

श्रेया बुगडेची होणार 'Bigg Boss Marathi'मध्ये एन्ट्री? लेटेस्ट फोटो पाहून चाहत्यांना पडला प्रश्न

'चला हवा येऊ द्या' च्या माध्यमातून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे श्रेया बुगडे होय. श्रेयाचा मोठा चाहतावर्ग आहे. ती सतत सोशल मीडियावर चर्चेत असते.

  • |