Home » photogallery » entertainment » SHOLAY FAME MAK MOHAN S DAUGHTER VINATI MAKIJANY IS SO BEAUTIFUL SEE PHOTOS

'शोले' तल्या 'सांभा' ची मुलगी दिसते इतकी सुंदर! लेखक, निर्माती, अभिनेत्री विनतीचं रवीना टंंडनशीही आहे नातं

'शोले' चित्रपटाच्या प्रसिद्ध पात्रांपैकी एक म्हणजे सांभा डाकू. ही भूमिका मॅक मोहन यांनी साकारली होती. पण तुम्हाला माहिती आहे का की मॅक मोहनची मुलगी विनती आता सिनेक्षेत्रात आहे. विनतीचे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

  • |