मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » थोडक्यात बचावली Ariana Grande, घरापर्यंत पोहोचला स्टॉकर; चाकू दाखवत दिली जीवे मारण्याची धमकी

थोडक्यात बचावली Ariana Grande, घरापर्यंत पोहोचला स्टॉकर; चाकू दाखवत दिली जीवे मारण्याची धमकी

‘बँग-बँग’ (Bang Bang), ‘ब्रेक फ्री’ (Break Free) आणि ‘साइट टू साइड’ (Site To Side) सारखी हिट गाणी देणारी पॉप स्टार एरियाना ग्रांडे (Ariana Grande) ने अलीकडेच मोठा खुलासा केला आहे, ज्यानंतर तिचे चाहते चिंतेत आहेत.