Shivani Baokar: लाखात एक 'शीतली' सुट्टीसाठी कुठे पोहोचली! पाहा Photos
'लागिरं झालं जी' फेम शीतली अर्थात शिवानी बावकर बऱ्याच गोष्टींचे अपडेट्स इन्स्टाग्रामवर (Shivani Baokar Instagram) टाकत असते. तिच्या नव्या फोटोंची सध्या जोरदार चर्चा होत आहे. काय आहे पाहा या फोटो गॅलेरीमध्ये
|
1/ 9
अभिनेत्री शिवानी बावकर इंस्टाग्रामवर बरीच ऍक्टिव्ह असते.
2/ 9
शिवानी मागे हिमाचल प्रदेश फिरायला गेली होती.
3/ 9
त्या ट्रिपचे फोटो तिने आज शेअर केले आहेत.
4/ 9
शिवानीने फोटो ला कॅप्शन देत असं म्हणलं आहे, 'Photodump from the Magazine Waterfall near Shangarh, Himachal Pradesh'
5/ 9
हिमाचल प्रदेशातील नयनरम्य धबधब्याखाली आनंद लुटतानाचे फोटो तिने शेअर केले आहेत.
6/ 9
तिच्या फॅन्सनी आजूबाजूच्या निसर्गासह शिवनीच्या आऊटफिट आणि ट्रॅव्हलिंगचं सुद्धा कौतुक केलं आहे
7/ 9
शिवानी एप्रिल महिन्यात मुंबईच्या उन्हाळ्याला रामराम ठोकत माऊंटन्सची मजा घ्यायला हिमाचल प्रदेशात गेली होती.
8/ 9
बर्फात खेळण्यापासून ते अगदी माऊंटन्समध्ये फिरण्यापर्यंत सगळी मजा तिने अनुभवली होती.
9/ 9
शिवानी सध्या कोणत्या नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे.