घरात शेवटच्या आठवड्यातील शेवटचा टॉर्चरिंग टास्क रंगणार आहे. यात टास्कमध्ये प्रियांका, अर्चना आणि शालिन इतर स्पर्धकांना टॉर्चर करणार आहेत.
3/ 9
शिव ठाकरे, एमसी स्टँड आणि निम्रित या टास्कमध्ये पहिल्यांदा खेळणार आहे. दुसऱ्या टीमनं कितीही टॉर्चर केलं तरी त्यांना जागेवरून हलता येणार नाहीये.
4/ 9
या टास्कमध्ये शिवनं पुन्हा एकदा त्याची पॉवर दाखवून दिली आहे.
5/ 9
शिवच्या तोंडावर मिरची आणि हळदीची पूड टाकण्यात आली. त्याचप्रमाणे पावडर ओतण्यात आली.
6/ 9
तिघांनाही बर्फ, कचरा साबण सारख्या वस्तू वापरून टॉर्चर करण्यात आलं.
7/ 9
हे सगळं काही शिवनं मुकाट्यानं सहन केलंय. संपूर्ण टास्कमध्ये शिवनं तोंडातून एक शब्दही काढला नाही.
8/ 9
दरम्यान पुढच्या राऊंडमध्ये शिवनं अर्चना, प्रियांका आणि शालिन यांच्याबरोबर त्यांच्यासारखी कोणतीही हिंसक कृती केली नाही.
9/ 9
शिवचं बिग बॉस 16चा विनर आहे हे त्यानं शेवटच्या टास्कमध्येही दाखवून दिलं आहे. शिवच्या या कृतीनं ट्विटरवर पुन्हा एकदा 'शिव दा बॉस' असा नवा हॅशटॅग ट्रेंड होतोय.