मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » Shehnaaz Gill Birthday: पंजाबच्या कॅटरिनाचा नाद खुळा! ना जिम ना एक्सरसाइज, 6 महिन्यात शेहनाजनं कसं कमी केलं 12Kg वजन
Shehnaaz Gill Birthday: पंजाबच्या कॅटरिनाचा नाद खुळा! ना जिम ना एक्सरसाइज, 6 महिन्यात शेहनाजनं कसं कमी केलं 12Kg वजन
पंजाबची कॅटरीना म्हणून सगळ्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री शेहनाज गील किसी का भाई किसी की जान सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. शेहनाज आज तिचा 29 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्तानं आज शेहनाजनं तिचं वजन कसं कमी केलं पाहूयात.