शेफाली जरीवाला अनेकवेळा आपलं ग्लॅमरस फोटोशूट करून ते सोशल मीडियावर शेयर करते. सुंदर दिसणाऱ्या शेफाली ला फॅशनची आवड आहे. २००२ मध्ये काटा लगा या प्रसिद्ध संगीत व्हिडिओ मध्ये ती दिसली तेव्हा तिची नोंद झाली मुझसे शादी करोगी या चित्रपटातही तिची छोटी उपस्थिती होती. ती तिच्या प्रियकर सोबत नच बलिए 5 या डान्स शोमध्ये दिसली . बिग बॉस सीझन 13 या शोमध्ये ती स्पर्धक म्हणून दिसली होती. शेफाली जरीवाला प्रत्येक ड्रेसमध्ये ग्लॅमरस दिसते. शेफाली जरीवाला बोल्ड आणि हॉट फोटो अनेकवेळा सोशल मीडियावर व्हायरल होतात. काळ्या आकाशात चंद्रा सारखी चमकणारी शेफाली. शेफाली अगदी साध्या लूक मध्ये सुद्धा सुंदर दिसते. शेफाली वर गुलाबी रंग उठून दिसतो.