Home » photogallery » entertainment » SHARDDHA ARYA SHARE HER MEHANDI CEREMONY PHOTOS SEE BEAUTIFUL PICTURES MHAD

'कुंडली भाग्य' फेम प्रीताच्या हातावर चढला प्रेमाचा रंग; अभिनेत्री आज अडकणार लग्नबंधनात

Shraddha Arya Mehendi Ceremony: 'प्रीता' म्हणजेच 'कुंडली भाग्य' या मालिकेतील श्रद्धा आर्या लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. 16 नोव्हेंबरला श्रद्धा एका नेव्ही ऑफिसरसोबत लग्नगाठ बांधत आहे. लग्नाच्या एक दिवस आधी अभिनेत्रीने मेहंदी लावण्याचा विधी केला होता, ज्यामध्ये ती जांभळ्या आणि पिवळ्या रंगाचा लेहेंगा परिधान करताना दिसली होती. या मेहंदी सोहळ्याची अतिशय सुंदर छायाचित्रे पाहा.

  • |