Home » photogallery » entertainment » SHARAD PONKSHE SHARES STYLISH PHOTOS IN HIS NEW LOOK MHNK

Sharad Ponkshe: शरद पोंक्षे दिसतायत १० वर्ष तरुण; त्यांचा नवीन लूक पाहिलात का?

अभिनेते शरद पोंक्षे त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे कायम चर्चेत असतात. पण यावेळी ते वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. कर्करोगाशी झुंज देऊन त्यावर यशस्वीरित्या मात करत शरद पोंक्षे यांनी पुन्हा एकदा नव्या जोमाने आपल्या कामाला सुरुवात केली. पण शरद पोंक्षे आता ठणठणीत बरे होऊन आपल्या मूळ लूक मध्ये परत आले आहेत.

  • |