अमेरिकेत इतक्या लक्झरी घरात राहते शाहरुखची लेक; पाहा सुहानाच्या घराचे सुंदर PHOTO
अभिनेता शाहरुख खानची (Shahrukh Khan) मुलगी सुहाना (Suhana Khan) ही अमेरीकेत असते. आपल्या सुंदर घराचे फोटो ती सतत सोशल मीडियावर पोस्ट करत असते. पाहा शाहरुखचं सुंदर घर.
|
1/ 8
अभिनेता शाहरुख खानची (Shahrukh Khan) मुलगी सुहाना (Suhana Khan) ही अमेरीकेत असते. आपल्या सुंदर घराचे फोटो ती सतत सोशल मीडियावर पोस्ट करत असते. पाहा शाहरुखचं सुंदर घर.
2/ 8
शाहरुखची एकुलती एक लाडकी मुलगी सुहाना खान ही अमेरिकेत शिक्षण घेत आहे. ती तिकडेच राहते.
3/ 8
अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये शाहरुखचं सुंदर घर आहे. सुहाना तिथेच वास्तव्यास आहे.
4/ 8
सुहाना आपल्या मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवताना नेहमीच दिसते.
5/ 8
सुहाना सोशल मीडियावर फार सक्रिय असते. मागील वर्षीच तिने तिचं इन्स्टाग्राम अकाउंट पब्लिक केलं होतं.
6/ 8
न्यूयॉर्कमधील या सुंदर अपार्टमेंटच्या बालकनीतून तिने सुंदर फोटो घेतला आहे.
7/ 8
या घरात सुंदर पुस्तकांची लायब्ररीदेखील आहे.
8/ 8
सोशल मीडियावर सुहानाची मोठी फॅनफॉलोईंग आहे, ती सतत तिचे फोटो शेअर करत असते.